चर्चा:अनंत यशवंत खरे
Appearance
@अभय नातू: या लेखाच्या 'पुरस्कार' या परिच्छेदात लोकसत्ताच्या बातमीतील मजकूर जसाच्या तसा कॉपी केलेला असल्यामुळे ते प्रताधिकार उल्लंघन ठरत असल्यामुळे हा मजकूर काढून टाकावा, ही विनंती. पहा: https://www.loksatta.com/nagpur-news/khare-declined-the-award-abn-97-2419919/ धन्यवाद. --ज्ञानदा गद्रे-फडके (चर्चा) १८:३०, १४ मार्च २०२१ (IST)
झाले. -- अभय नातू (चर्चा) ०५:२५, १८ मार्च २०२१ (IST)
टेबल
[संपादन]खुद्द नंदा खऱ्यांच्या मदतीने मी त्यांच्या विकिपीडिया एंट्रीत भर घालून सुधारणा करतो आहे. मात्र तिथल्या (फोटो असलेल्या) टेबलची alignment चुकली आहे, ती सुधारण्याइतकं तांत्रिक ज्ञान मला नाही. ते काम दुसरं कुणी करू शकल्यास उत्तम. Akarvilhe (चर्चा) ०२:५३, २८ जुलै २०२१ (IST)
- @Akarvilhe: काय चुकलेले आहे?
- संतोष गोरे ( 💬 ) ०५:५९, २८ जुलै २०२१ (IST)
- ह्या लेखाला आणखी संदर्भ देण्याची गरज आहे हे मान्य, पण प्रत्येक ठिकाणी संदर्भ देण्याची गरज वाटत नाही. उदाहरणार्थ, नंदा खऱ्यांच्या पुस्तकांचा तक्ता (नाव, प्रकाशक, प्रकाशनवर्ष इत्यादि) हा मला खुद्द त्यांनीच दिला होता, आणि तो (मृत्यूपूर्वी) त्यांनी तपासूनही पाहिला होता. पण त्या तक्त्याला 'संदर्भ' कसा देणार? लेखकाची अख्खी लेखनसूची सहसा कुठे छापलेली नसते.-Akarvilhe
- @Akarvilhe: विकिपीडियाच्या नियमानुसार संदर्भ देणे आवश्यक आहे. ज्याद्वारे लेखातील विधानाची सत्यता पडताळून पाहता येते. या लेखात आपण तो शोधून जोडल्यास योग्य राहील. ही यादी आपणास वर्तमान पत्र, प्रकाशकाचे संकेतस्थळ आदित्यादी ठिकाणी भेटू शकते.-संतोष गोरे ( 💬 ) १८:२१, २२ जुलै २०२३ (IST)