चर्चा:अणूवस्तुमानांक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

या लेखाचे नाव आण्विक वस्तुमान संख्या पाहिजे का?

अभय नातू १६:०६, २४ नोव्हेंबर २००९ (UTC)

अणुवस्तुमानांक[संपादन]

या पानाचे योग्य नाव अणुवस्तुमानांक असे हवे आहे. यावरील सर्व मजकूर अणुवस्तुमानांक पानावर हलवण्यास परवानगी द्यावी ही विनंती. मजकूर तिकडे हलवल्यास हे पान काढून टाकावे काय ? अभय नातू

Salveramprasad (चर्चा) २१:५२, २४ जानेवारी २०१७ (IST)

पान हलवावे परंतु हे पान पुनर्निर्देशन म्हणून ठेवावे. असे केल्याने जुन्या शीर्षकास जोडलेल्या पानांवर लाल दुवे होणार नाहीत तसेच जुन्या नावाने शोध घेणाऱ्यास पाहिजे ते सापडेल.
अभय नातू (चर्चा) २१:५९, २४ जानेवारी २०१७ (IST)
  • आण्विक वस्तुमान अंक व अणूवस्तुमानांक हे दोन्ही नावे योग्य नाहीत. म्हणून पुनर्निर्देशन म्हणून ठेवण्याची आवश्यकता नाही. कृपया अणुवस्तुमानांक व अणूवस्तुमानांक यातील हृस्व दीर्घ भेद समजून घ्यावा. यातील अणूवस्तुमानांक हे योग्य नसून अणुवस्तुमानांक हे योग्य आहे. तसेच मजकूर अणुवस्तुमानांक पानावर हलवण्यात आला आहे. म्हणून आण्विक वस्तुमान अंक व अणूवस्तुमानांक हे दोन्ही पाने वगळण्यास विनंती.अभय नातू

Salveramprasad (चर्चा) २२:२८, २४ जानेवारी २०१७ (IST)

पुनर्निर्देशन ठेवल्याने चुकीचे नाव योग्य होत नाही तर चुकीचे नाव शोधणाऱ्यास आपोआप बिनचूक लेखाकडे जाण्यास मदत होते. त्यामुळे पुनर्निर्देशन ठेवणे योग्य.
असे न केल्यास चुकीच्या शुद्धलेखनाने शोध घेणाऱ्या वाचकास (असलेले) योग्य ते पान मिळणे कठीण होते व वाचकाचा विरस होतो.
अभय नातू (चर्चा) २२:३९, २४ जानेवारी २०१७ (IST)