घुमडे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

घुमडे हे मालवण तालुक्यातील गाव आहे. या गावाची रचना अशी आहे की, चारी बाजूंनी दऱ्या आणि त्या खोलगट बशीसारख्या भागात हा गाव वसलेला आहे. गावात आरोळी दिली की, ती तिथेच घुमते.Commons-emblem-notice.svg
हा लेख/हे पान अवर्गीकृत आहे.
कृपया या लेखाचे/पानाचे वर्गीकरण करण्यास मदत करा जेणेकरून हा लेख/हे पान संबंधित विषयाच्या सूचीमध्ये समाविष्ट होईल. वर्गीकरणानंतर हा संदेश काढून टाकावा अशी विनंती करण्यात येते.