आलांब्रा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
आलांब्रा
स्थानीय नाम:
{{lang-साचा:ConvertAbbrev|الحمراء}}
स्थान: ग्रानादा, आंदालूसीआ, स्पेन
निर्देशांक: 37°10′0″N 3°35′24″W / 37.16667°N 3.59000°W / 37.16667; -3.59000गुणक: 37°10′0″N 3°35′24″W / 37.16667°N 3.59000°W / 37.16667; -3.59000
निर्माण: 9वीं सदी
प्रशासी संस्था: संस्कृतिक मंत्रालय
colspan=2 align=center style="border:4px solid #FFE978;"|'युनेस्को जागतिक वारसा स्थान"|| colspan=2 align=center style="border:4px solid #FFE978;"|युनेस्को जागतिक वारसा स्थान'
आधिकारिक नाम: आलांब्रा, Generalife and Albayzín, ग्रानादा
प्रकार: Cultural
मापदंड: i, iii, iv
निर्दिष्ट: 1984 (8th session)
1994 (18th session – Extension)
संदर्भ सं: 314
State Party: स्पेन
क्षेत्र: Europe
colspan=2 align=center style="border:4px solid #FFE978;"|'Spanish Property of Cultural Interest"|| colspan=2 align=center style="border:4px solid #FFE978;"|Spanish Property of Cultural Interest'
आधिकारिक नाम: ला अल हम्रा
प्रकार: Real property
मापदंड: Currently listed as a monumento (Bien de Interés Cultural)
निर्दिष्ट: 10 फरवरी 1870
संदर्भ सं: (R.I.) – 51 – 0000009 – 00000
आलांब्रा is located in स्पेन
आलांब्रा
स्पेन में आलांब्रा का स्थान
आलांब्रा राजवाडा
A map of Italy with Cortina d'Ampezzo in the north east corner.
A map of Italy with Cortina d'Ampezzo in the north east corner.
आलांब्राचे स्पेनमधील स्थान

आलांब्रा (स्पॅनिश: Alhambra) हा स्पेन देशाच्या आंदालुसिया संघातील ग्रानादा शहरामधील एक ऐतिहासिक किल्ला व राजवाडा आहे. इ.स. ८८९ साली बांधला गेलेल्या ह्या किल्ल्याचे रूपांतर ग्रानादाचा सुलतान युसुफ पहिला ह्याने १३३३ साली एका राजवाड्यामध्ये केले.[१]

स्पेनमधील मुस्लिम अधिपत्यादरम्यान आलांब्रामध्ये अनेक मुस्लिम वास्तू बांधल्या गेल्या. रिकॉंकिस्तानंतर पवित्र रोमन सम्राट पहिल्या कार्लोसने इ.स. १५२७ साली येथे आपला राजवाडा बांधला. मधील काळात दुर्लक्षित राहिल्यामुळे पडझड झाल्यानंतर १९व्या शतकामध्ये आलांब्राचा जीर्णोद्धार हाती घेण्यात आला. सध्या आलांब्रा हे स्पेनमधील सर्वात लोकप्रिय पर्यटनस्थळांपैकी एक आहे. आलांब्रा युनेस्कोचे जागतिक वारसा स्थान असून जगातील सात नवी आश्चर्ये स्पर्धेमध्ये ते एक उमेदवार होते.

बाह्य दुवे[संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत

[ संदर्भ हवा ]

  1. ^ "The Alhambra - historical introduction". 2 January 2013 रोजी पाहिले.