गोठे खुर्द

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
  ?गोठे खुर्द

महाराष्ट्र • भारत
—  गाव  —
प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
जवळचे शहर महाड
जिल्हा रायगड जिल्हा
भाषा मराठी
सरपंच
बोलीभाषा मराठी
कोड
पिन कोड
आरटीओ कोड

• ४०२११५
• एमएच/०६

गोठे खुर्द हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील एक गाव आहे.

डोंगराच्या पायथ्याशी वसलेले गाव. नागेश्वरी नदीच्या काठी असलेले गाव. स्वच्छ हवा, निसर्ग रम्य ठिकाण.

हवामान[संपादन]

पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते.

लोकजीवन[संपादन]

गावामध्ये मराठा, कुणबी समाजातील घरे. एकत्र आणि एकोप्याने राहतात. कोणत्याही प्रकारचे वाद नाहीत.

नागरी सुविधा[संपादन]

जवळपासची गावे[संपादन]

१. गोठे बुद्रुक

२.रावढळ

३.सव

संदर्भ[संपादन]

१.https://villageinfo.in/ २.https://www.census2011.co.in/ ३.http://tourism.gov.in/ ४.https://www.incredibleindia.org/ ५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism ६.https://www.mapsofindia.com/