Jump to content

गाब्र्येल नारुतॉविच

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(गेब्रियेल नारुतोविझ या पानावरून पुनर्निर्देशित)
गाब्र्येल नारूतोविच

पोलंड ध्वज पोलंडचा राष्ट्रप्रमुख
कार्यकाळ
११ डिसेंबर १९२२ – १६ डिसेंबर १९२२
मागील योझेफ पियुसुद्स्की
पुढील स्तानिस्लाफ वोयसीचोव्स्की

जन्म १७ मार्च, १८६५ (1865-03-17)
तेलशियाई, रशियन साम्राज्य (आजचा लिथुएनिया)
मृत्यू १६ डिसेंबर, १९२२ (वय ५७)
वर्झावा, पोलंड
धर्म रोमन कॅथलिक

गाब्र्येल नारूतोविच (पोलिश: Gabriel Narutowicz; १७ मार्च १८६५ - १६ डिसेंबर १९२२) हा पोलंड देशाचा पहिला राष्ट्राध्यक्ष होता. पोलंडच्या १९१८ मधील स्वातंत्र्यानंतर योझेफ पियुसुद्स्कीच्या मंत्रीमंडळामध्ये समाजकल्याण मंत्री व परराष्ट्रमंत्री राहिलेल्या नारूतोविचने १९२२ सालच्या अध्यक्षीय निवडणुकीत आश्चर्यकारक विजय मिळवला. परंतु सत्तेवर आल्यावर केवळ ५ दिवसांनी त्याची हत्या करण्यात आली.

बाह्य दुवे

[संपादन]