गुलबहार टबेबुया
Appearance
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.
नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. |
गुलबहार टबेबुया Tabebuia argentea
मुंबईतला आणखी एक भरगच्च फुलांनी ड़ंबरून येणारा वृक्ष म्हणजे टबेबुया. फेब्रुवारी- मार्च महिन्यात या निष्पर्ण वृक्षांच्या फिकट गुलाबी जांबळट छटेच्या फुलांची बहार मुंबईतल्या अनेक रस्त्यांवर दिसते. वांद्रयापासून स्वामी विवेकांद रस्त्याच्या बाजूने याची अनेक झाडे आहेट. घाटकोपरच्या कॅज्युरीन वसाहतीत रसत्याच्या कडेने उंचच उंच वाढलेले टबेबुया हरीने फुलतात. आझाद मैदान आणि स्टर्लिंग, कॅपिटल सिनेमांच्या मधून येणारे हजारीमल सोमाणी रस्त्यावर याची सुंदर भरभरून फुलणारी झाडे आहेत. वेस्टर्न एकस्प्रेज हायवे यांची आरास मधुनच तुरळ दिसते. पण खरा राजस टबेबुया आहे.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |