फूल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

फूल फुलझाडांमधील प्रजननाचा अवयव आहे. फुलामध्ये पुंकेसरस्त्रीकेसर असतात व कीटकांना आकर्षित करण्यासाठी आकर्षक, रंगीबेरंगी पाकळ्या असतात. काही फुलांमध्ये मध देखील असतो. फुलांचा छान वास येतो .

वसंत ऋतुमध्ये फुललेली जांभळ्या लिलिची फुले
फुले

फूल झाडाच्या स्त्री व पुरुष बीजाचे मीलन घडवून आणण्यास मदत करते व त्यानंतर फळाची निर्मिती होते. अनेक फुलांच्या समूहाला फुलोरा असे म्हणतात.

फुलाचे उपयोग सुशोभिकरणासाठी, पूजेसाठीकीटकांना अन्न म्हणून होतो.

फुले ही विविध प्रकारची असतात.