गांधार शिल्पशैली
Appearance
इसवी सनापूर्वी दुसऱ्या शतकापासून अफगाणिस्तान आणि आसपासचा प्रदेश यांवर ग्रीक आणि पर्शियन संस्कृतीचा प्रभाव वाढू लागला.इसवी सनापूर्वीच्या चौथ्या शतकात सिकांदराच्या स्वारीनंतर भारताचां ग्रीकांशी घनिष्ट्ठ संबंध येऊन ग्रीकांच्या शिल्पकलेचा भारतीय शिल्पकलेवर प्रभाव पडला.त्यातून निर्माण झालेल्या शिल्पशैलीला " गांधार शिल्पशैली " असे म्हणतात.[१]
वैशिष्ट्य
[संपादन]हिरवट करड्या रंगाच्या चुनखडीच्या दगडात या शैलीतील शिल्पे कोरलेली आढळतात.[२]
प्रदेश
[संपादन]वायव्य सरहद्द प्रांत ,पेेेशावर व तक्षशिला या परिसरात शैलीतील शिल्पे मोठ्या प्रमाणात आहेत.गांधार शिल्पशैलीतील भव्यता व वैविध्य यांमुळे शिपकलेच्या इतिहासात या शैलीने आमूलाग्र बदल घडवून आणले आहेत.
संदर्भ
[संपादन]- ^ Taseer, Aatish (2020-05-11). "The New York Times" (इंग्रजी भाषेत). ISSN 0362-4331.
- ^ "The Asia Society - Gandhara Exhibit". The Asia Society - Gandhara Exhibit (इंग्रजी भाषेत). 2021-02-04 रोजी पाहिले.