तक्षशिला

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

तक्षशिला प्राचीन भारतातील एक प्रमुख शहर आणि विद्यापीठ होते.

आत्ताच्या पाकिस्तानमधील रावळपिंडी शहरापासून ३५ किमी वायव्येस असलेले या शहराचे अवशेष ३,००० वर्ष जुने आहेत.