खार्कीव्ह

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(खार्कोव्ह या पानावरून पुनर्निर्देशित)
खार्कीव्ह
Харків (युक्रेनियन)
Харьков (रशियन)
युक्रेनमधील शहर

Kharkov oblsovet.jpg

Прапор Харкова.gif
ध्वज
Kharkiv-town-herb.svg
चिन्ह
खार्कीव्ह is located in युक्रेन
खार्कीव्ह
खार्कीव्ह
खार्कीव्हचे युक्रेनमधील स्थान

गुणक: 49°55′0″N 36°19′0″E / 49.916667°N 36.316667°E / 49.916667; 36.316667गुणक: 49°55′0″N 36°19′0″E / 49.916667°N 36.316667°E / 49.916667; 36.316667

देश युक्रेन ध्वज युक्रेन
राज्य खार्कीव्ह ओब्लास्त
स्थापना वर्ष इ.स. १६५४
क्षेत्रफळ ३१० चौ. किमी (१२० चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची ४९९ फूट (१५२ मी)
लोकसंख्या  
  - शहर १४,४९,०००
  - घनता ४,५०० /चौ. किमी (१२,००० /चौ. मैल)
http://www.city.kharkov.ua


खार्कीव्ह (युक्रेनियन: Харків; रशियन: Харьков) हे युक्रेन देशामधील दुसर्‍या क्रमांकाचे मोठे शहर (क्यीव खालोखाल) आहे. युक्रेनच्या ईशान्य भागात रशियाच्या सीमेजवळ वसलेले खार्कीव्ह शहर ह्याच नावाच्या ओब्लास्तचे मुख्यालय देखील आहे.

इ.स. १६५४ साली स्थापण्यात आलेले खार्कीव्ह शहर रशियन साम्राज्यामधील एक बलाढ्य स्थान होते. सोव्हियेत संघाच्या युक्रेनियन सोव्हियेत साम्यवादी गणराज्याची निर्मिती खार्कीव्ह येथेच झाली व १९३४ सालापर्यंत सोव्हियेत युक्रेनची राजधानी खार्कीव्हमध्ये होती. सध्या खार्कीव्ह हे युक्रेनमधील सांस्कृतिक, शैक्षणिक व संशोधन केंद्र आहे.

जुळी शहरे[संपादन]

खार्कीव्हचे जगातील खालील शहरांसोबत सांस्कृतिक व व्यापारी संबंध आहेत.[१]


दालन[संपादन]

संदर्भ[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत