Jump to content

क्लॉदियो ब्राव्हो

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
क्लॉदियो ब्राव्हो

क्लॉदियो आंद्रेस ब्राव्हो मुन्योझ (स्पॅनिश: Claudio Andrés Bravo Muñoz; १३ एप्रिल, १९८३ (1983-04-13), सान्तियागो, चिले) हा एक चिलेयन फुटबॉलपटू आहे. २००४ पासून चिली संघाचा भाग राहिलेला ब्राव्हो आजवर २०१०२०१४ विश्वचषक स्पर्धांत, तसेच २००४, २००७ व २०११ च्या कोपा आमेरिका स्पर्धांमध्ये चिलेसाठी खेळला आहे. गोलरक्षक ह्या स्थानावर खेळणारा ब्राव्हो सध्याच्या घडीला चिले राष्ट्रीय संघाचा कर्णधार आहे.

क्लब पातळीवर ब्राव्हो २००२-०६ दरम्यान चिलेमधील कोलो-कोलो, २००६-१४ दरम्यान स्पॅनिश ला लीगामधील रेआल सोसियेदाद तर २०१४ पासून एफ.सी. बार्सेलोना ह्या क्लबसाठी खेळत आहे.

बाह्य दुवे

[संपादन]