Jump to content

क्लॉदिया शाइनबॉम

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
क्लॉदिया शाइनबॉम
मानव
लिंगमहिला संपादन
नागरिकत्वमेक्सिको संपादन
स्थानिक भाषेतील नावClaudia Sheinbaum, Claudia Sheinbaum Pardo संपादन
जन्म-नावClaudia Sheinbaum Pardo संपादन
दिलेले नावClaudia संपादन
आडनावSheinbaum संपादन
Second family name in Spanish namePardo संपादन
जन्म तारीख२४ जून 1962 संपादन
जन्मस्थानमेक्सिको सिटी संपादन
वडीलCarlos Sheinbaum Yoselevitz संपादन
आईAnnie Pardo Cemo संपादन
भावंडेJulio Sheinbaum, Adriana Sheinbaum संपादन
वैवाहिक जोडीदारCarlos Imaz Gispert, Jesús María Tarriba संपादन
मातृभाषाMexican Spanish, स्पॅनिश भाषा संपादन
बोलण्याची वा लेखनाची भाषाMexican Spanish, American English, स्पॅनिश भाषा, इंग्लिश भाषा संपादन
लेखनाची भाषाMexican Spanish, स्पॅनिश भाषा, American English, इंग्लिश भाषा संपादन
कार्यक्षेत्रराजकारण, विज्ञान, climate change mitigation, higher education संपादन
नियोक्ताNational Autonomous University of Mexico, Government of Mexico City, federal government of Mexico संपादन
पदPresident of Mexico संपादन
शिक्षण घेतलेली संस्थाColegio de Ciencias y Humanidades Plantel Sur, National Autonomous University of Mexico, National Autonomous University of Mexico, National Autonomous University of Mexico, Lawrence Berkeley National Laboratory संपादन
शैक्षणिक पदवीDoctor of Engineering संपादन
Doctoral advisorManuel Martínez Fernández संपादन
निवासस्थानमेक्सिको सिटी, National Palace संपादन
राजकीय पक्षाचा सभासदMorena संपादन
Candidacy in election2024 Mexican presidential election संपादन
Ethnic groupAshkenazi Jews, Sephardi Jews संपादन
धर्मनिधर्मी, ज्यू धर्म संपादन
उल्लेखनीय कार्यProblemática ambiental de la Ciudad de México संपादन
सदस्यताहवामान बदलावर आंतरसरकारी पॅनेल, Committee for Development Policy, Mexican Academy of Sciences, Sistema Nacional de Investigadores संपादन
पुरस्कारBBC 100 Women, Nobel Prize winner, Collar of the Order of the Aztec Eagle, टाइम १०० संपादन

क्लॉदिया शेनबॉम पार्दो (२४ जून, १९६२:मेक्सिको सिटी, मेक्सिको - ) या एक मेक्सिकन राजकारणी, शास्त्रज्ञ आणि शिक्षिका आहेत. या १ ऑक्टोबर २०२४ पासून मेक्सिकोच्या राष्ट्राध्यक्ष आहेत. या मेक्सिकोच्या ६६व्या राष्ट्राध्यक्ष आणि पहिल्या महिला राष्ट्राध्यक्ष आहेत. या बव्हंश ज्यू पार्श्वभूमीच्या पहिल्या राष्ट्राध्यक्ष आहेत. [] [] [] या डाव्या विचारसरणीच्या मोरेना पक्षाच्या सदस्या आहेत. [] []

शाइनबॉम व्यवसायाने शास्त्रज्ञ असून त्यांनी उनिव्हर्सिदाद नॅसियोनाल ऑतोनामा दे मेहिको विद्यापीठातून ऊर्जा अभियांत्रिकीमध्ये विद्यावाचस्पतीची पदवी मिळवली आहे. त्यांनी ऊर्जा, पर्यावरण आणि शाश्वत विकासावर १००हून अधिक लेख आणि दोन पुस्तके लिहिली आहेत. शाइनबॉमनी हवामान बदलावरील आंतरसरकारी पॅनेलमध्ये योगदान दिले आहे. []

जून 2023 मध्ये, शेनबॉमने 2024 च्या निवडणुकीत मोरेनाचे अध्यक्षपदाचे उमेदवारी मिळविण्यासाठी शहर सरकारच्या प्रमुखपदाचा राजीनामा दिला. सप्टेंबर 2023 मध्ये, तिने तिचे सर्वात जवळचे विरोधक, माजी परराष्ट्र सचिव मार्सेलो एब्रार्ड यांच्यावर पक्षाचे नामांकन मिळवले. [] जून २०२४ मध्ये, शाइनबॉमने मेक्सिकन सार्वत्रिक निवडणुकीत प्रचंड बहुमताने विज मिळवला आणि १ ऑक्टोबर, २०२४ रोजी त्या राष्ट्राध्यक्षपदी आल्या. []

संदर्भ

[संपादन]
  1. Madry, Kylie; Valentine, Hilaire (2 June 2024). "Mexico's Sheinbaum poised to become first woman president". Reuters.
  2. "Mexico's likely next president would be its first leader with a Jewish background" (इंग्रजी भाषेत). AP News. 22 April 2024. 28 May 2024 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 3 June 2024 रोजी पाहिले.
  3. 1 2 "Ruling leftist party candidate Sheinbaum elected Mexico's first female president". 3 June 2024. 3 June 2024 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 3 June 2024 रोजी पाहिले.
  4. "Archived copy". 23 June 2024 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 23 June 2024 रोजी पाहिले.CS1 maint: archived copy as title (link)
  5. "BBC 100 Women 2018: Who is on the list?" (इंग्रजी भाषेत). BBC News. 19 November 2018. 7 January 2019 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 23 July 2019 रोजी पाहिले.
  6. "Former Mexico City Mayor Claudia Sheinbaum to be the ruling party's presidential candidate" (इंग्रजी भाषेत). ABC News. 6 September 2023. 7 September 2023 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 7 September 2023 रोजी पाहिले.
  7. Bernal, Rafael (1 October 2024). "Mexico's Claudia Sheinbaum sworn in as North America's first female head of state". The Hill. 1 October 2024 रोजी पाहिले.