क्रॅनबेरी
Jump to navigation
Jump to search
क्रॅनबेरी हे एका झुडुपी वनस्पतीचे नाव आहे. ही सदाहरित वनस्पती उत्तर कटिबंधात थंड वातावरणात वाढते. याला लाल रंगाची बोरासारखी फळे लागतात. ही फळे सुरुवातीला पांढरी असतात व पिकल्यावर लाल होतात. याची उंची साधारणपणे सात फुटांपर्यंत असते. क्रॅनबेरीचे अमेरिकेत व कॅनडामध्ये मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. या फळाचा वापर रस, मुरांबे आणि वाळवून खाण्यासाठी केला जातो.
शेती[संपादन]
उपयोग[संपादन]
वैद्यकीय निष्कर्ष[संपादन]
यातील ॲंथोसायनाडिन (anthocyanadin) हृदयरोगापासून रक्षण करते असे मानले जाते.[ संदर्भ हवा ]