कोस्तानय विभाग

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
कोस्तानय
Қостанай облысы (कझाक)
Костанайская область (रशियन)
कझाकस्तानचा प्रांत
Logo kostanay.jpg
चिन्ह

कोस्तानयचे कझाकस्तान देशाच्या नकाशातील स्थान
कोस्तानयचे कझाकस्तान देशामधील स्थान
देश कझाकस्तान ध्वज कझाकस्तान
राजधानी कोस्तानय
क्षेत्रफळ १,९६,००० चौ. किमी (७६,००० चौ. मैल)
लोकसंख्या ९,००,३००
घनता ४.६ /चौ. किमी (१२ /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ KZ-39
संकेतस्थळ www.kostanay.kz

कोस्तानय (कझाक: Қостанай облысы) हा मध्य आशियातील कझाकस्तान देशाचा एक प्रांत आहे.


बाह्य दुवे[संपादन]

गुणक: 53°12′N 63°38′E / 53.200°N 63.633°E / 53.200; 63.633