कोबी स्मल्डर्स

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

जॅकोबा फ्रांसिस्का मरिया कोबी स्मल्डर्स (३ एप्रिल, १९८२:व्हॅंकूवर, ब्रिटिश कोलंबिया, कॅनडा - ) ही केनेडियन-अमेरिकन चित्रपट अभिनेत्री आहे.

हीने हाउ आय मेट युअर मदर या दूरचित्रवाणीमालिकेत रॉबिन शर्बात्स्कीची भूमिका केली होती. स्मल्डर्सने मार्व्हेल कॉमिक्सवर आधारित चित्रपटांतून मरिया हिलच्या भूमिका केल्या आहेत. याशिवाय तिने पंधरा चित्रपट आणि तितक्याच दूरचित्रवाणीमालिकांतूनही अभिनय केला आहे.