हाऊ आय मेट यॉर मदर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(हाउ आय मेट युअर मदर या पानावरून पुनर्निर्देशित)
हाऊ आय मेट यॉर मदर
दूरचित्रवाहिनी स्टार वर्ल्ड/सीबीएस
भाषा इंग्लिश
प्रकार दूरचित्रवाणी मालिका
देश अमेरिका
कलाकार जॉश रॅडनोर, नील पॅट्रिक हॅरिस, जेसन सीगाल, कोबी स्मल्डर्स, ॲलिसन हॅनिगन
निर्मिती माहिती
स्थळ न्यू यॉर्क

हाऊ आय मेट यॉर मदर ही एक विनोदी इंग्लिश दूरचित्रवाणी मालिका आहे.[१]

या मालिकेत टेड मोझबी नावाचे पात्र आपल्या मुलांना स्वतः आणि त्यांच्या आईची भेट कशी घडली याची गोष्ट सांगत आहे. आत्तापर्यंत या मालिकेचे ७ हंगाम झाले आहेत. यात टेडला त्याच्या ६ घनिष्ट मित्रांनी या भेटीसाठी कशी मदत केली हे दाखवलेले केले आहे.

संदर्भ आणि नोंदी[संपादन]