कोटला (निःसंदिग्धीकरण)
Appearance
(कोटला या पानावरून पुनर्निर्देशित)
कोटला शब्द अनेक अर्थाने वापरला जातो:
- कोटला अरब अली खान, गुजरात जिल्हा, पाकिस्तान
- कोटला, पोलंड
- कोटला, बिलासपूर तालुका, बिलासपूर जिल्हा, हिमाचल प्रदेश, भारत
- कोटला बाग, पाकिस्तानव्याप्त काश्मीर
- कोटला मुसा खान, पाकिस्तान
- कोटला मोहसीनखान, भारत
- कोटला रावत, पाकिस्तान
- कोटला रेलवे स्थानक, कुर्नूल जिल्हा, आंध्र प्रदेश, भारत
- कोटला सुलतान सिंग, अमृतसरजवळ, पंजाब, भारत - महंमद रफीचे जन्मस्थान
- कोटला (आडनाव)
- फिरोजशाह कोटला मैदान - दिल्लीतील क्रिकेटचे मैदान