कॉन्राड एमिल ब्लॉक
कॉन्राड एमिल ब्लॉक (जानेवारी २१, इ.स. १९१२ - ऑक्टोबर १५, इ.स. २०००) हा जर्मन अमेरिकन जीवरसायनशास्त्रज्ञ होता. ब्लॉकला फियोदोर लिनेनसह १९६४ चे वैद्यकशास्त्रातील नोबेल पारितोषिक देण्यात आले. हे पारितोषिक फॅटी ऍसिड व कॉलेस्टेरॉलशी संबंधित संशोधनाबद्दल देण्यात आले होते.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |