कॉलेस्टेरॉल
Appearance
कोलेस्टेरॉल हा रक्तातील एक घटक आहे.
महत्त्व
[संपादन]रक्तातील कोलेस्तेरोल अधिक असल्यास हृदयरोग होण्याची शक्यता असते. २०० एकक पेक्षा जास्त कोलेस्तेरोल हानिकारक मानले जाते.
उपचार
[संपादन]नियमित व्यायाममुळे रक्तातील वाईट कोलेस्तेरोल कमी होते.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |