कॉन्राड एमिल ब्लॉक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(कॉनराड एमिल ब्लॉक या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation Jump to search
कॉन्राड एमिल ब्लॉक

कॉन्राड एमिल ब्लॉक (जानेवारी २१, इ.स. १९१२ - ऑक्टोबर १५, इ.स. २०००) हा जर्मन अमेरिकन जीवरसायनशास्त्रज्ञ होता. ब्लॉकला फियोदोर लिनेनसह १९६४चे वैद्यकशास्त्रातील नोबेल पारितोषिक देण्यात आले. हे पारितोषिक फॅटी ऍसिडकॉलेस्टेरॉलशी संबंधित संशोधनाबद्दल देण्यात आले होते.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.