कैसर-ए-हिंद
Appearance
कैसर-ए-हिंद हा भारतात सन १९०० ते १९४७ सालापर्यतच्या ब्रिटिश राजवटीत ब्रिटिश राजघराण्याकडून दिला गेलेला पुरस्कार होता.[ संदर्भ हवा ]
हा पुरस्कार मिळालेल्या काही व्यक्ती[ संदर्भ हवा ]
[संपादन]- ॲना सारा कुगलर (दोन वेळा)
- महादेव यशवंत पाटील
- कावसजी जहांगीर
- कृष्णाबाई कृष्णाजी केळवकर
- जिम कॉर्बेट
- तुकोजीराव होळकर
- पंडिता रमाबाई
- महात्मा गांधी (१९१५ साली मिळाला, परंतु १९२० साली त्यांनी तो पुरस्कार परत केला)
- माधवराव सिंदिया (१८७६चा जन्म)
- रमा बिपिन मेधावी
- राजा रविवर्मा
- विल्यम जेम्स वानलेस
- मोक्षगुंडम विश्वेश्वरैया
- शंकर माधव चिटणवीस
- कोर्नेलिया सोराबजी
- हरी नारायण आपटे
- सरोजिनी नायडू १९०८ ला मिळाला, १९१९ ला परत केला
- सिस्टर आर.एस. सुब्बालक्ष्मी (१९२०)
- बेहरामजी मलबारी (1896 सालच्या दुष्काळात केलेल्या कार्याबद्दल ब्रिटिश सरकारकडून - केसर-ए-हिंद पुरस्कार प्रदान)