कृष्णाबाई कृष्णाजी केळवकर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

कृष्णाबाई कृष्णाजी केळवकर ह्या, ज्यांना प्रॅक्टिस करायची संधी मिळाली अशा पहिल्या स्त्री हिंदू डॉक्टर होत्या.त्यांनी 1895 च्या पुण्यातील भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस अधिवेशनात भाग घेतला.मुंबई व यूरोपात वैद्यकीय शिक्षण घेऊन त्या डॉक्टर झाल्या. कोल्हापूर संस्थानात सरकारी इस्पितळात त्यांनी डॉक्टर म्हणून सेवा बजावली.

साचा:Worked in government hospital in kolhapur provience


पहा :- आनंदीबाई गोपाळराव जोशी