काराकोरम पर्वतरांग

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

काराकोरम पर्वतरांग ही हिमालयाचा एक भाग आहे. सिंधू नदीच्या उत्तरेस नंगा पर्वतापासून अफगाणिस्तानपर्यंत काराकोरम रांग पसरली आहे. जगातील उंचीने दुसऱ्या क्रमांकाचे शिखर के२ हे काराकोरम पर्वतरांगेत आहे.