के.पी. अप्पण्णा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

कोटरंगाडा प्रभू अप्पण्णा तथा के.पी. अप्पण्णा (जन्म:२० डिसेंबर १९८८) हा एक भारतीय क्रिकेटर आहे, जो कर्नाटकतर्फेरॉयल चॅलेंजर्स बंगलोर तर्फे खेळतो. अप्पण्णाचा जन्म विराजपेट, कोडागु, कर्नाटक येथे झाला. तो डाव्या हाताने पारंपारिक गोलंदाजी करणारा, मंदगती गोलंदाज आहे. तसेच तो उजव्या हाताने फलंदाजी करतो.

भारतचा ध्वज भारत क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती
Cricketball.svg भारतीय क्रिकेटपटूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता. उदाहरणादाखल सचिन तेंडुलकर हा लेख पहा.