केंद्रीय हिंदी संचालनालय
Appearance
उडुपी येथे मध्यवर्ती हिंदी संचालनालयाद्वारे प्रशासित हिंदी प्रचार समितीची हिंदी शिक्षण शाळा. | |
स्थापना | 1 मार्च 1960 |
---|---|
प्रकार | सरकारी संघटना |
उद्देश्य | भाषा नियामक |
मुख्यालय | नवी दिल्ली |
पालक संघटना | शिक्षण मंत्रालय |
संकेतस्थळ |
इंग्रजी हिंदी |
केंद्रीय हिंदी संचालनालय (हिंदी: केन्द्रीय हिंदी निदेशालय ), नवी दिल्ली ही भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत संचालनालय असून, प्रमाण हिंदीच्या प्रवर्धानासाठी स्थापित केलेली संस्था आहे. ही संस्था भारतात देवनागरी लिपीचा वापर आणि हिंदी शुद्धलेखनाचे नियमन करते.[१] भारतीय राज्यघटनेच्या कलम ३५१च्या सूचनांनुसार १ मार्च १९६० रोजी केंद्रीय हिंदी संचालनालयाची स्थापना केली गेली. चेन्नई, हैदराबाद, गुवाहाटी आणि कोलकाता येथे चार प्रादेशिक कार्यालये आहेत.
संदर्भ
[संपादन]
बाह्य दुवे
[संपादन]- ^ "About Central Hindi Directorate". 4 May 2012 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 30 May 2012 रोजी पाहिले.