कॅलिस्टा फ्लॉकहार्ट

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

कॅलिस्टा के फ्लॉकहार्ट (११ नोव्हेंबर, १९६४:फ्रीपोर्ट, इलिनॉय, अमेरिका - ) ही एक अमेरिकन चित्रपट आणि दूरचित्रवाणी अभिनेत्री आहे. हिने ॲली मॅकबील या दूरचित्रवाणी मालिकेत त्याच नावाची भूमिका केली होती.

फ्लॉकहार्टला गोल्डन ग्लोब पुरस्कार आणि स्क्रीन ॲक्टर्स गिल्ड पुरस्कार मिळाले आहेत तसेच तीन वेळा एमी पुरस्कारासाठी नामांकनही मिळाले आहे.

फ्लॉकहार्टचा पती हॅरिसन फोर्ड हा सुद्धा चित्रपट अभिनेता आहे.