कॅरोलाइन ॲटकिन्स

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(कॅरोलाइन ऍटकिन्स या पानावरून पुनर्निर्देशित)
कॅरोलाइन ॲटकिन्स फलंदाजी करताना

कॅरोलाइन अ‍ॅटकिन्स (इंग्लिश: Caroline Atkins ;) (जानेवारी १३, इ.स. १९८१ - हयात) ही इंग्लंड महिला क्रिकेट संघाकडून खेळणारी क्रिकेट खेळाडू आहे. २००१साली आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांत पदार्पण केल्यापासून ती इंग्लंड संघाकडून ६ कसोटी व २४ एकदिवसीय सामन्यांमध्ये (इ.स. २०१० सांख्यिकी) खेळली आहे. ती उजव्या हाताने फलंदाजी करते.

बाह्य दुवे[संपादन]