कॅन्यनलँड्स प्रादेशिक विमानतळ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
कॅन्यलँड्स प्रादेशिक विमानतळ
चित्र:Canyonlands Field Logo.jpg
आहसंवि: CNYआप्रविको: KCNYएफएए स्थळसंकेत: CNY
नकाशा
माहिती
विमानतळ प्रकार सार्वजनिक
मालक ग्रँड काउंटी (युटा)
कोण्या शहरास सेवा मोअॅब (युटा)
समुद्रसपाटीपासून उंची 4,590 फू / {{{elevation-m}}} मी
गुणक (भौगोलिक) 38°45′18″N 109°45′17″W / 38.75500°N 109.75472°W / 38.75500; -109.75472गुणक: 38°45′18″N 109°45′17″W / 38.75500°N 109.75472°W / 38.75500; -109.75472
संकेतस्थळ ग्रँडकाउंटीयुटा.नेट
धावपट्टी
दिशा लांबी पृष्ठभाग
फू मी
3/21 7,360 Asphalt
15/33 2,000 Gravel
सांख्यिकी (2018)
Aircraft operations 15,750
Based aircraft 46
स्रोत: एफएए[१]

कॅनयनलँड्स प्रादेशिक विमानतळ, मोआब (आहसंवि: CNYआप्रविको: KCNYएफ.ए.ए. स्थळसूचक: CNY) या अमेरिकेच्या युटा राज्यातील ग्रँड काउंटी मध्ये असलेला विमानतळ आहे. हा विमानतळ मोॲबपासून २१ मैल (३४ किमी) मवाबच्या वायव्येस आहे. येथून. दोन विमानकंपन्या डेन्व्हर आणि सॉल्ट लेक सिटीला विमानसेवा पुरवतात.

विमानकंपन्या आणि गंतव्यस्थाने[संपादन]

प्रवासी[संपादन]

विमान कंपनी गंतव्य स्थान .
डेल्टा कनेक्शन सॉल्ट लेक सिटी[२]
युनायटेड एक्सप्रेस डेन्व्हर

संदर्भ[संपादन]

  1. ^ CNY विमानतळासाठीचा एफएए ५०१० फॉर्म पीडीएफ. Federal Aviation Administration. Effective May 31, 2012.
  2. ^ "Daily flights from Salt Lake City to Moab, Durango returning soon".