कुशीनगर लोकसभा मतदारसंघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

कुशी नगर हा उत्तर प्रदेश राज्यातील लोकसभा मतदारसंघ आहे. कुशीनगर हे भारताच्या उत्तर प्रदेश राज्यातील कुशीनगर जिल्ह्यातील एक शहर आहे. हे एक ऐतिहासिक ठिकाण आहे जिथे महात्मा बुद्धांचे महापरिनिर्वाण झाले. प्रबुद्ध सोसायटी नेथुआ जलालपूर गोपालगंज बिहार कुशीनगरतर्फे दरवर्षी १० ऑगस्ट रोजी प्रबोधनपर संमेलन आणि सन्मान सोहळ्याचे आयोजन केले जाते.[१]

खासदार[संपादन]

२००८ पर्यंत हा मतदारसंघ अस्तित्त्वात नव्हता.

लोकसभा नाव पक्ष
style="background-color: साचा:Party color" | पंधरावी लोकसभा आर.पी.एन. सिंग काँग्रेस
rowspan="2"style="background-color: साचा:Party color" | सोळावी लोकसभा राजेश पांडे भाजप
सतरावी लोकसभा विजय कुमार दुबे

हे सुद्धा पहा[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]

  1. ^ Uttar Pradesh in Statistics (इंग्रजी भाषेत). APH Publishing. 1987. ISBN 978-81-7024-071-6.