कुरखेडा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
  ?कुरखेडा
महाराष्ट्र • भारत
—  तालुका  —
महाराष्ट्रराज्य
महाराष्ट्रराज्य

२०° २२′ १२″ N, ८०° ०७′ १२″ E

प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
भाषा मराठी
तहसील कुरखेडा
पंचायत समिती कुरखेडा


कुरखेडा हा महाराष्ट्र राज्यातील गडचिरोली जिल्ह्यातील एक तालुका आहे. या तालुक्यात बरीचशी लहान गावे आहेत. कुंभिटोला, नान्ही, जांभुळखेडा, मालदूगी, तळेगाव अशी जवळची गावे आहेत.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.
गडचिरोली जिल्ह्यातील तालुके
चामोर्शी | अहेरी | आरमोरी | सिरोंचा | एटापल्ली | गडचिरोली | कोरची | कुरखेडा | धानोरा | देसाईगंज (वडसा) | भामरागड | मुलचेरा