अहेरी तालुका
Appearance
?अहेरी महाराष्ट्र • भारत | |
— तालुका — | |
| |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
क्षेत्रफळ • उंची |
• १२० मी |
जिल्हा | गडचिरोली |
तालुका/के | अहेरी |
लोकसंख्या | ६१,०१५ (२०११) |
अहेरी हा महाराष्ट्र राज्यातील गडचिरोली जिल्ह्यातील एक तालुका आहे.
हे गाव वैनगंगा आणि पैनगंगा नद्यांचे संगम होऊन प्राणहिता नदीच्या डाव्या काठावर वसलेले आहे.
भूगोल
[संपादन]अहेरी 19°14′N 80°06′E / 19.23°N 80.1°E.[१] या अक्षांश-रेखांशावर आहे. येथील समुद्रसपाटीपासूनची सरासरी उंची १२० मीटर (३९६ फूट) आहे.