Jump to content

कुबान नदी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
कुबान नदी
Куба́нь
क्रास्नोदर शहरामधील कुबानचे पात्र
कुबान नदीच्या मार्गाचा नकाशा
उगम कॉकासस पर्वतरांग
मुख अझोवचा समुद्र
पाणलोट क्षेत्रामधील देश रशिया ध्वज रशिया
लांबी ८७० किमी (५४० मैल)
उगम स्थान उंची १,३३९ मी (४,३९३ फूट)
सरासरी प्रवाह ४२५ घन मी/से (१५,००० घन फूट/से)
पाणलोट क्षेत्राचे क्षेत्रफळ ५७,९००

कुबान (रशियन: Куба́нь) ही रशियाच्या कॉकेशस प्रदेशामधील एक प्रमुख नदी आहे. ८७० किमी लांबी असलेली ही नदी एल्ब्रुस पर्वताच्या उतारावर उगम पावते व उत्तर व पश्चिमेकडे वाहत जाऊन अझोवच्या समुद्राला मिळते.

ही नदी रशियाच्या काराचाय-चेर्केशिया, स्ताव्रोपोल क्राय, अदिगेयाक्रास्नोदर क्राय ह्या राजकीय विभागांतून वाहते. क्रास्नोदर हे कुबानवरील सर्वात मोठे शहर तर चेर्केस्क हे एक इतर शहर आहे.

बाह्य दुवे

[संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत