कियारा अडवानी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
कियारा अडवानी
जन्म ३१ जुलै, १९९१ (1991-07-31) (वय: २६)
मुंबई
राष्ट्रीयत्व भारतीय Flag of India.svg
कार्यक्षेत्र चित्रपट
कारकीर्दीचा काळ २०१४ - चालू
भाषा हिंदी

कियारा अडवानी (जन्म: ३१ जुलै १९९१) ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. कियाराने २०१४ साली प्रदर्शित झालेल्या फगली नावाच्या हिंदी चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. २०१६ सालच्या एम.एस. धोनी: द अनटोल्ड स्टोरी ह्या चित्रपटात महेंद्रसिंह धोनीची पत्नी साक्षीच्या भूमिकेत कियारा चमकली.

बाह्य दुवे[संपादन]