काश्मीर संस्थान
Jump to navigation
Jump to search
काश्मीर संस्थान हे ब्रिटिश भारतातील एक स्वायत्त संस्थान होते.
राजधानी[संपादन]
काश्मीर संस्थानाची राजधानी श्रीनगर येथे होती.
चतुःसीमा[संपादन]
काश्मीर संस्थानच्या उत्तरेला चीन, पूर्वेला तिबेट, दक्षिणेला पंजाब प्रांत आणि पश्चिमेला वायव्य सरहद्द प्रांत होते.