काश्गर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

काश्गर किंवा काशी हे चीनच्या पश्चिम भागातील शहर आहे. अंदाजे ३,५०,००० लोकसंख्या असलेले हे शहर शिन्जियांग प्रांतातील काश्गर विभागाचे प्रशासकीय केंद्र आहे. शहराचा मुख्य भाग १५ चौकिमी तर महानगरी भाग ५५५ चौकिमीमध्ये पसरलेला आहे.