हान चिनी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

हान चीनी हा चीन देशात उगम पावलेला जगातील सर्वात मोठा वंश आहे. हान चिनी वंशाचे लोक चीन, तैवान, हाँग काँगसिंगापूर येथे प्रामुख्याने आहेत.

चीनच्या लोकसंख्येपैकी ९२%, तैवानमध्ये ९८% तर सिंगापूरमध्ये ७०% लोक हान चिनी आहेत. जगात अंदाजे १,३१,०१,५८,८५१ किंवा जगाच्या लोकसंख्येच्या सुमारे २०% लोक ह्या वंशाचे आहेत.