Jump to content

कालिदास कोळंबकर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

कालिदास नीलकंठ कोळंबकर ( - ) हे महाराष्ट्रातील राजकारणी आहेत. हे नऊ वेळा अनेक पक्षांतर्फे महाराष्ट्राच्या विधानसभेवर निवडून गेले आहेत.[][]

हे नायगांव मतदारसंघातून शिवसेना पक्षातर्फे महाराष्ट्राच्या ८व्या, महाराष्ट्राच्या ९व्या, महाराष्ट्राच्या १०व्या आणि ११व्या विधानसभेरवर निवडून गेले.[][][] त्यानंतर ते पक्ष बदलून काँग्रेस पक्षातर्फे वडाळा मतदारसंघातून महाराष्ट्राच्या १२व्या आणि महाराष्ट्राच्या १३व्या विधानसभेवर निवडून गेले. पुन्हा एकदा पक्ष बदलून ते वडाळ्यातून भाजपतर्फे महाराष्ट्राच्या १४व्या विधानसभेवर निवडुन गेले.[][][]

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. ^ "Kalidas Nilkanth Kolambkar of INC WINS the Wadala constituency Maharastra Assembly Election 2014". newsreporter.in. 23 October 2016 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 16 April 2016 रोजी पाहिले.
  2. ^ "Wadala 2014". indiavotes.com. 16 April 2016 रोजी पाहिले.
  3. ^ "Madhya Pradesh Assembly Election Results in 2004". 2022-07-02 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2022-07-10 रोजी पाहिले.
  4. ^ "1 year MLA report card: Kalidas Kolambkar from Wadala". dnaindia.com. 16 April 2016 रोजी पाहिले. [मृत दुवा]
  5. ^ "Wadala Election Result". electiontrends.in. 16 April 2016 रोजी पाहिले.
  6. ^ "Kalidas Nilkanth Kolambkar of INC WINS the Wadala constituency". .indianballot.com. 28 April 2016 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 16 April 2016 रोजी पाहिले.
  7. ^ "Wadala (Maharashtra) Assembly Constituency Elections". elections.in. 2019-12-27 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 16 April 2016 रोजी पाहिले.
  8. ^ Wadala-Naigaon MLA Kalidas Kolambkar set to join BJP