कामधेनू

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

कामधेनू (संस्कृत: कामधेनु) ही हिंदू पुराणांनुसार दिव्य गाय असून, ती सर्व गोवंशाची माता मानली जाते. ती व तिची कन्या नंदिनी इच्छार्थी पालकाच्या इच्छा पुर्‍या करतात, अशी समजूत आहे. हिंदू पुराणांत कामधेनूने वसिष्ठाला यज्ञकार्यासाठी इच्छित गोष्टी पुरवल्या आणि हिंदू धर्मातील आख्यायिकेनुसार देव-दानवांनी अमृत मिळवण्यासाठी समुद्रमंथन केले त्यावेळी चौदा रत्नाबरोबर कामधेनू गाय उत्पन्न झाली.अशी कथा आढळते.[१][२]

संदर्भ यादी[संपादन]

  1. ^ "चौदा रत्ने". विकिपीडिया. 2019-09-09.
  2. ^ "समुद्रमंथन". विकिपीडिया. 2019-09-09.