कापूरहोळ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

कापूरहोळ महाराष्ट्रातील एक गाव आहे.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

पुणे सातारा हायवे (NH4)वर हे गाव आहे.धाराउमाता या गाडे घराण्यातील होत्या . आजही या गावात गाडे कुटूंब आहेत.. या गावाच्या जवळ बालाजी मंदिर आहे व तेथुन जवळच पुरंदर गड आहे.

पुरंदर किल्ल्याच्या पायथ्याशी कापूरहोळ गाव. इतिहास प्रेमींना परिचित. छत्रपती संभाजी महाराजाचा जन्म पुरंदर किल्ल्यावर झाला. संभाजी महाराजांच्या मातोश्री सईबाई संभाजी महाराजांच्या जन्माच्यावेळी मरण पावल्या. तेंव्हा गडाच्या पायथ्याशी असणाऱ्या कापूरहोळ गावातील कुलवंत गाडे पाटील घराण्यातील धाराऊ माता यांनी देखील बाळाला जन्म दिला होता. तान्ह्या शंभू राजास या गाडे कुटुंभातील धाराऊ या मातेने दूध पाजले. महाराष्ट्रातील इतिहासात धाराऊ मातेस विशेष महत्त्व आहे.