Jump to content

काठरे दिगर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
  ?काठरे दिगर

महाराष्ट्र • भारत
—  गाव  —
प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
जवळचे शहर कळवण, अभोणा, कनाशी, जयदर
जिल्हा नाशिक जिल्हा
भाषा मराठी व आहिराणी
सरपंच विजय गुलाब गांगुर्डे
बोलीभाषा कोकणी व भिल्ल
कोड
आरटीओ कोड

• एमएच ४१/

काठरे दिगर हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील कळवण तालुक्यातील एक गाव आहे.

येथील लोक शेती करतात व पावसाळी पिकांत [भात, नागली, वरी, मका, सोयाबीन तर हिवाळी व उन्हाळी हंगामात गहू, कांदा, मिर्ची, इ. पिकवतात.

भौगोलिक स्थान

[संपादन]

हवामान

[संपादन]

येथे मार्चच्या मध्यापासून जूनच्या पूर्वार्धापर्यंत उन्हाळा असतो. उन्हाळ्यात हवामान सामान्यतः उष्ण असून तापमान ३८ ते ४० सेल्सियसपर्यंत असते.जून महिन्याच्या मध्यापासून पावसास सुरुवात होऊन ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाळा असतो. सर्वसाधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात थंडी असते.वार्षिक सर्वसाधारण हवामान उष्ण व विषम असते.वार्षिक पर्जन्यमान ९५० मिमी पर्यंत असते

प्रेक्षणीय स्थळे

[संपादन]

नागरी सुविधा

[संपादन]

==जवळपासची गावे== जयदर शेरी भैताने सुफला प्रतापनगर (निमपाडा) अर्जुन सागर

संदर्भ

[संपादन]
  1. https://villageinfo.in/
  2. https://www.census2011.co.in/
  3. http://tourism.gov.in/
  4. https://www.incredibleindia.org/
  5. https://www.india.gov.in/topics/travel-tourism
  6. https://www.mapsofindia.com/
  7. https://www.weather.gov/dvn/climategraphics?n=climategraphics
  8. https://www.weather-atlas.com/en/india-climate