Jump to content

काकासाहेब गाडगीळ प्रतिष्ठान

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

काकासाहेव गाडगीळ प्रतिष्ठान[] हे पुण्यातील सामाजिक कार्य करणारी संस्था आहे. काँग्रेसचे जेष्ठ नेते, स्वातंत्र्यसैनिक काकासाहेब उर्फ न. वि. गाडगीळ यांच्या नावाने याची सुरुवात करण्यात आली आहे. काँग्रेस नेते माजी आमदार अनंत गाडगीळ सध्या या प्रतिष्ठानचे अध्यक्ष आहेत.[]

चालवण्यात येणारे उपक्रम

[संपादन]

काकासाहेब गाडगीळ प्रतिष्ठानतर्फे सामाजिक उपक्रम चालवले जातात. पुण्यात विविध विषयावर व्याख्याने आयोजित केली जातात. याचबरोबर पुण्यात शनिवार पेठेत सार्वजनिक वाचनालय चालवण्यात येते.[ संदर्भ हवा ]

काकासाहेब गाडगीळ साहित्यरत्न पुरस्कार

[संपादन]

काकासाहेव गाडगीळ प्रतिष्ठान तर्फे दरवर्षी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षाला साहित्यरत्न पुरस्कार दिला जातो[].

पुरस्कार प्राप्त व्यक्ती [ संदर्भ हवा ]

[संपादन]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ a b "फादर दिब्रिटो यांना काकासाहेब गाडगीळ पुरस्कार प्रदान". eSakal - Marathi Newspaper. 2022-08-31 रोजी पाहिले.
  2. ^ author/lokmat-news-network (2018-01-27). "संविधानाच्या तत्त्वापासून आपण दूर चाललो आहोत; लक्ष्मीकांत देशमुख यांची खंत". Lokmat. 2022-08-31 रोजी पाहिले.
  3. ^ author/lokmat-news-network (2018-01-27). "संविधानाच्या तत्त्वापासून आपण दूर चाललो आहोत; लक्ष्मीकांत देशमुख यांची खंत". Lokmat. 2022-08-31 रोजी पाहिले.
  4. ^ "चौफेर लेखन करणाऱ्या प्रतिभावान लेखिका अरुणा ढेरे यांचा वाढदिवस". www.bytesofindia.com. 2022-08-30 रोजी पाहिले.[permanent dead link]