अनंतराव गाडगीळ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

अनंतराव गाडगीळ हे काँग्रेसचे जेष्ठ नेते आणि माजी विधानपरिषद सदस्य[१] आहेत. राजकारणासोबत ते प्रसिद्ध वास्तुविशारद आहेत.

अनंतराव गाडगीळ

विधानपरिषद सदस्य
कार्यकाळ
२०१६ ते २०२२

राष्ट्रीयत्व भारतीय भारतीय
राजकीय पक्ष काँग्रेस
आई सुनीता गाडगीळ
वडील विठ्ठलराव गाडगीळ
पत्नी मेधा गाडगीळ, IAS
अपत्ये अक्षद, सुमेध
निवास पुणे

परिचय[संपादन]

अनंत गाडगीळ हे पुण्यातील जेष्ठ काँग्रेस नेते आहेत. ते काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते म्हणून कार्यरत आहेत.

राजकीय वारसा[संपादन]

अनंतराव गाडगीळ हे काँग्रेस नेते देशाच्या पहिल्या मंत्रिमंडळातील मंत्री काकासाहेब गाडगीळ याचे नातू आणि माजी केंद्रीय मंत्री विठ्ठलराव गाडगीळ यांचे पुत्र आहेत.[२]

साहित्य लेखन[संपादन]

  • चिमाजीअप्पा पुणेकर
  • Pinches & Punches[३]

पुरस्कार[संपादन]

अनंतराव गाडगीळ यांच्या चिमाजीअप्पा पुणेकर या पुस्तकाला महाराष्ट्र साहित्य परिषदेचा विनोदी लेखनाचा पुरस्कार प्राप्त झाला आहे.

संदर्भ[संपादन]

  1. ^ "आमदारकीच्या कारकिर्दीबद्दल अनंत गाडगीळ म्हणतात..." eSakal - Marathi Newspaper. 2022-08-30 रोजी पाहिले.
  2. ^ "Maharashtra Congress spokesperson Gadgil alleges he is being `ignored` | Maharashtra News". Zee News (इंग्रजी भाषेत). 2013-03-10. 2022-08-30 रोजी पाहिले.
  3. ^ "Take it with a pinch of salt". DNA India (इंग्रजी भाषेत). 2022-08-30 रोजी पाहिले.