कला
कला म्हणजे विविध घटकांची अनुभूती देणारी मांडणी. कलेचे अनेक प्रकार आहेत. उदाहरणार्थ,
कलेचे विभाग
१) दृश्य कला २) प्रयोगिक कला ३)हस्त कला ४)लोककला ५) लेखनकला ६) व्यवसायकला ७)आंगिककला ८)बौद्धिककला ९)संरक्षणकला १०) युद्धकला
{१} दृश्य कला १] चित्रकला २] रांगोळी ३] मेहंदी ४] गोंदण ५] व्यंगचित्र ६]कोलाज ७] शिल्पकला ८] भरतकाम ९]वस्त्रबाहुली १०] कत्रणकला
प्रयोग कला ११] अभिनय १२] सूत्रसंचालन १३] वक्तृत्व १४] कथाकथन १५] मुलाखत १६]गीत गायन १७] नृत्य (कुचिपुडी,बिहू,कथ्थक,मोहिनीअट्टम, कथकली, भरतनाट्यम,भांगडा, मणिपुरी,गरबा,घूमर, यक्षगान,गढवाली,जाऊ, तांडव, लावणी,हि पॉप)
हस्तकला १८]सुतार १९] कुंभार २०] सोनार २१] विणकाम २२] वेशभूषा २३]केशशृंगार २४] चांभार २५] रंगभूषा २६]मेण कलाकृती
लोककला २७] तमाशा २८] गोंधळ २९] किर्तन ३०]भजन ३१] दशावतार ३२] जादूगार ३३]कठपुतली ३४] लेझिम ३५] वासुदेव
लेखनकला ३६]भारूड ३७] पोवाडा ३८]कवाली ३९]कथा ४०] दैनंदिनी ४१]बखर ४२]गझल ४३] प्रवासवर्णन ४४] गौळण ४५]दीर्घकाव्य ४६]शब्दसंपदा ४७]व्याकरण ४८] निबंध ४९] समीक्षा ५०] बातमी ५१]पत्र ५२]काव्य ५३] शायरी ५४] विडंबन
व्यवसाय कला ५५]आहार विज्ञान ५६] गृहविज्ञान ५७] डेअरी तंत्रज्ञान ५८] कृषि विज्ञान ५९] बांधणी (packaging,गाठी, जहाज, विमान) ६०] पशुसंवर्धन ६१]पक्षीपालन ६२]शेती ६३] खतनिर्मिती ६४] गुंफण कला ६५]पोलीस ६६]आर्मी ६७] नेव्ही ६८] एअरफोर्स ६९] व्यापार ७०] व्यवसाय
आंगिककला ७१]वासतज्ञ ७२]श्वासतज्ञ ७३]श्रवणतज्ञ ७४]स्पर्शतज्ञ ७५]चवतज्ञ ७६]ओठभाषा(lip reading) ७७]शब्दभ्रम ७८] सुंदर हस्ताक्षर ७९] दोन्ही हातांनी लिहिणे ८०] आरसालिपी ८१]तांदळाच्या लिहिणे ८२]फास्ट टायपिंग ८३]मुकबोली ८४] आवाज नक्कल ८५]शरीर व डोके मसाज ८६] पुतळा बनणे ८७]शिळ घालणे ८८]भवरा खेळणे ८९]पतंग उडवणे ९०]पोहणे ९१] व्यायाम ज्ञान ९२] गिर्यारोहण
बौद्धिककला ९३] रंगरत्नपारखी ९४]अक्षरतज्ञ ९५] सांकेतिक भाषा ९६]पक्षीबोली ९७] अंताक्षरी ९८]कोडे ९९] षडयंत्र १००]न पाहता दिशा ठरवणे १०१]फनी गेम्स १०२] सेन्सर १०३]हॅकर १०४]ठग १०५]चोर १०६] कुलूप खोलणे १०७]फॉरेन्सिक तज्ञ १०८] गुन्हेगारी तज्ञ १०९] गुप्तहेर ११०]मर्मतर्क १११]मंत्र ११२]मोहन ११३]झुंज लावणे ११४] संमोहनशास्त्र ११५]वाचनार्थ ११६]द्यूत ११७] बुद्धिबळ ११८]ताश ११९]कॅरम
संरक्षणकला १२०] कुस्ती १२१]मुष्ठीयुद्ध १२२]कलरी १२३]कराटे १२४] तायक्वांडो १२५]जुसूत्सू १२६]एकीडो १२७]निन्जूत्सु १२८]विंग चून १२९]कुंग फू १३०]मुख्य थाई १३१]कराव मागे
युद्धकला १३२] तिरंदाजी १३३] नेमबाजी १३४] तलवारबाजी १३५] लाठीमार १३६]अश्वारोहन १३७]बेचकी १३८]गोफण १३९] गोळा फेक १४०] भालाफेक १४१] थाळी फेक १४२] हातोडा फेक
इतर १४३]कायाकल्प १४४] वादविवाद १४५] पंचांग १४६]वादन(ताशा,सूरपेटी, हार्मोनियम, बिगुल, गिटार, मृदुंग, तबला,सारंगी, तुतारी,वीणा, तंबोरा,सरोदे, सारंगी, सतार, व्हायोलिन,सनई, डमरू,झांज,डफ, मंजिरी,ड्रम,संबळ,पुंगी,जलतरंग, चौघडा, बासरी,बीन, एकतारी, संवादिनी,घटम, चिंकारा,सरगम, वनस्पती वाद्य-तरवाड,करंज) १४७] बहुभाषिक(मराठी, हिंदी, इंग्रजी, संस्कृत,कन्नड, उर्दू, तमिळ, तेलुगू, पाली, मल्याळम, गुजराती, पंजाबी, भोजपुरी, मणिपुरी, आसामी, ओरिसा, काश्मिरी, नेपाळी,नागा,सिंधी,छत्तीसगढी, अपभ्रंश,प्राकृत, मैथिली,मागधी,ब्रम्ही,ब्रज,शौरसेनी, फारसी,जर्मन, फ्रेंच,रोमन,ग्रीक, लॅटिन,स्पॅनिश, चीनी, व्हिएतनामी, इटालियन, हिब्रू, तिबेटन, अरेबिक,रशियन, अमेरिकन, डॅनिश, आयरिश, कोरियन,थाई,तुर्कीश, सर्बियन,स्विडीश,मलाला, हंगेरियन,डच,रूमानियन, जापनीज,जॉर्जियन,मंगोल,फ्लेमिश,फिनिश, फ्रिझियन, बलुची,बल्गेरियन,सिरियाक, पैशाची, पोलिश, सुमेरियन,लॅटव्हिनियन) १४८] यंत्रनिर्मिती १४९] पाककला १५०]बाग. तयार करणे १५१] नियंत्रण १५२] धातु कला १५२]द्रव्यनिर्मिती १५४] स्थापत्य १५५] औषध निर्मिती १५६] बहुरुपी १५७]
व्युत्पत्ती
[संपादन]'कला' हा शब्द 'कल्' या धातूपासून झाला आहे.[१]
क-----कर्म ला-----लावण्य
कलेचे उपयोग
[संपादन]कला ही विविध गोष्टीतून आपणास दिसून येत असते. ही कला जोपासण्याचे व तिचे अस्तित्त्व टिकवून ठेवण्याचे काम हे आपणा सर्व मानव जातीस करावे लागते. अश्या या कलेचे कोणकोणते उपयोग आपणास होतात व त्यामुळे मानवी संस्कृती कशी अबाधित राहते ते यातून आपणास दिसून येते.
१. एखाद्या कलाकारास त्याचे विचार जगासमोर आणायचे असतील तर कलेच्या विविध माध्यमातून तो आणता येतो.
२. चित्रकला, शिल्पकला, नाट्यकला अश्या माध्यमातून रेखाटलेली कला वा मांडलेला अविष्कार हा पुढील पिढीपर्यंत पोहोचवता येतो.
कोणतीही गोष्ट त्याच्या कलेने करणे म्हणजे कला!
एखादी कला अवगत असल्याने त्या कलाकाराला लोकप्रियता मिळते .
== कलेची कारणे == कला निर्माण होते ति स्वतःमध्ये असलेल्या सुप्त गुणांमुळे. कला ही विविध पर्यायांच्या रूपात दिसून येते.
कलेचे तीन उपयोग
१)सगळं संपेल पण कलाच साथ देईल
२) कलाकाराचा एक क्षण म्हणजे ब्रम्हदेवाची हजार युगे
३)कला माणसं बांधते
विवाद
[संपादन]विद्रोही कला
[संपादन]आकार, माध्यमे व शैली
[संपादन]इतिहास
[संपादन]अधिक वाचन
[संपादन]संदर्भ
[संपादन]- ^ [Google's cache of http://www.maayboli.com/node/7457. किशोरी आमोणकर] It is a snapshot of the page as it appeared on 30 Dec 2009 16:22:23 GMT.
कला ही जीवनाचा सार
बाह्य दुवे
[संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |
- Art and Play from the Dictionary of the History of ideas Archived 2011-07-31 at the Wayback Machine.
- In-depth directory of art Archived 2016-03-06 at the Wayback Machine.
- Art and Artist Files in the Smithsonian Libraries Collection
- Visual Arts Data Service (VADS) Archived 2010-05-27 at the Wayback Machine.
- Artforum magazine - online art reviews - also previews of upcoming exhibitions
- Article on the meaning of Art in Ancient India[मृत दुवा] विदागारातील आवृत्ती