कर्नाटक विधानसभा निवडणूक, २०१३
Jump to navigation
Jump to search
![]() | ||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
| ||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
| ||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
|
कर्नाटक विधानसभा निवडणूक २०१५ ही भारताच्या कर्नाटक राज्यातील विधानसभा निवडणुक होती. २५ नोव्हेंबर २०१३ रोजी एकाच फेरीत घेण्यात आलेल्या ह्या निवडणुकीमध्ये कर्नाटक विधानसभेमधील सर्व २२४ जागांसाठी नवे आमदार निवडले गेले.
भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसने ह्या निवडणुकीत १२२ जागांवर विजय मिळवून बहुमत प्राप्त केले व राज्यातील सत्ता पुन्हा मिळवली.