Jump to content

रनर (क्रिकेट)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

क्रिकेटमध्ये रनर हा दुखापत झालेल्या फलंदाजाऐवजी धावा पळणारा खेळाडू असतो. क्रिकेटचा २५वा नियमानुसार हा बदली खेळाडू घेता येतो.