तिसरा पंच (क्रिकेट)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांमध्ये तिसरा पंच हा प्रत्यक्ष मैदानात उपस्थित नसतो. जेंव्हा मैदानात उपस्थित असलेले दोन पंच संभ्रमावस्थेत असतात अशावेळी ते योग्य निर्णयासाठी तिसऱ्या पंचाची मदत घेतात.