Jump to content

करवंजी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

  ?करवंजी

महाराष्ट्र  भारत
  गाव  
प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
जवळचे शहर लोहारा
जिल्हा उस्मानाबाद जिल्हा
भाषा मराठी
सरपंच
बोलीभाषा
कोड
आरटीओ कोड

• एमएच/

करवंजी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील उस्मानाबाद जिल्ह्यातील लोहारा तालुक्यातील एक गाव आहे.

भौगोलिक स्थान

[संपादन]

हवामान

[संपादन]

येथील वातावरण साधारणपणे उष्ण व कोरडे असते. पावसाळा जून महिन्याच्या मध्यापासून सुरू होऊन सप्टेंबरच्या शेवटी संपतो.ऑक्टोबर ते नोव्हेंबर मध्यापर्यंत दमट वातावरण असते. नोव्हेंबर मध्य ते जानेवारी हिवाळा असतो. फेब्रुवारी ते मार्च वातावरण कोरडे असते. एप्रिल ते जून उन्हाळा असतो.सरासरी वार्षिक पर्जन्यमान ५२५ मिलीमीटर असते.

लोकजीवन : शेती व शेतमजूरी ही बहुसंख्य लोकांचे उदरनिर्वाहासाठीचे साधन आहे.आधुनिक जगातील नवनवीन बदल, शोध आणि सोयी-सुविधांपासून बहुतांश प्रमाणात वंचित आहे. लोकजीवन अजुनही जुन्या समाजरचनेवरच आधारलेले आहे. विशेष म्हणजे गावाला धावत्या जगाचा स्पर्श व्हायचा आहे, भौतिक गोष्टींची कमतरता आहे पण समाजातील आपुलकीची भावना,एकमेकांबद्दचे प्रेम,आदर माणुसकीची ऊब देणारी आहे.

[संपादन]

प्रेक्षणीय स्थळे

[संपादन]

नागरी सुविधा

[संपादन]

जवळपासची गावे

[संपादन]

संदर्भ

[संपादन]
  1. https://villageinfo.in/
  2. https://www.census2011.co.in/
  3. http://tourism.gov.in/
  4. https://www.incredibleindia.org/
  5. https://www.india.gov.in/topics/travel-tourism
  6. https://www.mapsofindia.com/
  7. https://www.weather.gov/dvn/climategraphics?n=climategraphics
  8. https://www.weather-atlas.com/en/india-climate Archived 2021-01-23 at the वेबॅक मशीन.