करकरा क्रौंच
Appearance
कौच्च, बांडी, कार्कुंग, करकोचा, पोषा, करकरा, कुंज (इंग्लिश:Demoiseiie Crane; हिंदी:करकरा, कुंज) हा एक पाणपक्षी आहे.
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.
नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. |
या पक्ष्याचा आकार बदकापेक्षा मोठा असतो व अंदाजे तीन फुट उंच . सुबक ,सुंदर , लहानखोरा दिसणारा करकोचा . राखी रंग , डोके व मान काळी आणि डोक्यावर पिसे असतात . कानाच्या छीद्रानावरची पिसे पांढरी व नर आणि मादी दिसायला सारखेच असतात . हे पक्षी थव्याने आढळतात .
वितरण
[संपादन]पाकिस्तान मध्ये हिवाळी पाहुणे म्हणून असतात . उत्तर भारत ते बांगला देश , आसाम , महाराष्ट्र , दक्षिणेकडे कर्नाटक येथे ही आढळतात . युरोप मध्य आशिया , मंगोलिया येथे मे ते जुलै या काळात स्थायिक असतात.
निवासस्थाने
[संपादन]हे पक्षी निवासाला नदीकाठ , झिलानी , आणि भातशेतीचा ,तसेच करडी , गहू ,आणि हरभर्याच्या शितीचा प्रदेश अश्या टिकाणी असतात .
संदर्भ
[संपादन]- पक्षिकोश - मारुती चितमपल्ली