करंजगाव (निफाड)
?करंजगाव महाराष्ट्र • भारत | |
— गाव — | |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
जवळचे शहर | निफाड |
जिल्हा | नाशिक जिल्हा |
भाषा | मराठी |
सरपंच | प्रज्ञा नंदू निरभवणे |
बोलीभाषा | मराठी |
कोड • आरटीओ कोड |
• एमएच/15 |
करंजगाव हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील एक गाव आहे.
भौगोलिक स्थान
[संपादन]हवामान
[संपादन]येथे मार्चच्या मध्यापासून जूनच्या पूर्वार्धापर्यंत उन्हाळा असतो. उन्हाळ्यात हवामान सामान्यतः उष्ण असून तापमान ३८ ते ४० सेल्सियसपर्यंत असते.जून महिन्याच्या मध्यापासून पावसास सुरुवात होऊन ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाळा असतो. सर्वसाधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात थंडी असते.वार्षिक सर्वसाधारण हवामान उष्ण व विषम असते.वार्षिक पर्जन्यमान १,००० मि.मी.पर्यंत असते.
लोकजीवन
[संपादन]==प्रेक्षणीय स्थळे== गोदावरी नदीकाठ, राम मंदिर, शनि मंदिर, म्हसोबा मंदिर, हनुमान मंदिर
==नागरी सुविधा== आयुष्यमान भारत कार्ड ची नोंदणी चालु आहे. शुल्कासह फिल्टर वॉटरची सुविधा उपलब्ध आहे. युनियन बँकेची एटीएम सुविधा वेळेनुसार उपलब्ध आहे, दिवसातून एकदा निफाड वरून एसटी सेवा उपलब्ध आहे. मंगळवारी बाजार भरत असल्याने निफाड हून रिक्षा उपलब्ध असते.
जवळपासची गावे
[संपादन]चापडगाव, भुसे, कोठूरे, शिंगवे